पालकमंत्री जयकुमार गोरेंचं प्रणिती शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; म्हणाले, "50 कदम नीचे गीर और..."
2026-01-20 8 Dailymotion
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.