एकीकडं युतीची बैठक, दुसरीकडं शिवसेना आमदार सत्तार यांनी जाहीर केली वेगळी भूमिका
2026-01-20 1 Dailymotion
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. तर अब्दुल सत्तार यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलंय.