Surprise Me!

नो युती, नो तडजोड! मावळात राष्ट्रवादीला भाजपाचा 'क्लिअर कट', जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा तटस्थ

2026-01-20 6 Dailymotion

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तर दुसरीकडं प्रशांत भागवत यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळं मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

Buy Now on CodeCanyon