Surprise Me!

नाही नाही, आम्ही तक्रार करणाऱ्यांमध्ये नाही; नवनीत राणांविरोधात तक्रार करणाऱ्यांचा घूमजाव

2026-01-20 18 Dailymotion

आम्ही तक्रार करणाऱ्यांमध्ये नाही", असं स्पष्ट करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केलेत. परिणामी भाजपातील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, शहरात राजकीय नाट्याची जोरदार चर्चा रंगलीय.

Buy Now on CodeCanyon