पुण्यात बजाज ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळं दुपारी 12 ते 4 रस्ते बंद राहणार असून शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.