Surprise Me!

पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या टप्प्याला उत्साहत सुरुवात; चीनच्या 'ली निंग स्टार' संघाच्या ल्यूक मडग्वेनं मारली बाजी

2026-01-21 8 Dailymotion

'पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात चीनच्या 'ली निंग स्टार' संघाचा ल्यूक मडग्वे विजेता ठरला आहे.

Buy Now on CodeCanyon