खराब फॉर्मबद्दल विचारताच सूर्या म्हणाला, "मी धावा काढत नसतानाही संघ..."; फलंदाजी क्रमाबाबतही केलं मोठं वक्तव्य
2026-01-21 2 Dailymotion
भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील पाच सामन्यांची टी-20 मालिका आज 21 जानेवारीपासून सुरु होत आहे. यापूर्वी सूर्यानं पत्रकार परिषदेत त्याच्या कामगिरीबद्दल वक्तव्य केलं आहे.