जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजपा आणि शिवसेनेत युती झाल्याची घोषणा करण्यात आली.