Surprise Me!

लाभ थांबलेल्या सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी; शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त

2026-01-21 15 Dailymotion

बुलढाणा जिल्ह्यात ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने 30 हजार महिलांचा लाभ गेल्या दोन महिन्यांपासून थांबलाय. राज्यातही 22 लाखांहून अधिक महिलांचा लाभ याच कारणाने प्रभावित झालाय.

Buy Now on CodeCanyon