संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.