विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांचा विश्वास; पुण्याची जनता हीच कारभारी, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया
2026-01-21 0 Dailymotion
पुणे महापालिकेत भाजपाचा विजय झाला असून पुण्याची जनता हीच कारभारी असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले. तसंच ते शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई आणि विकासावर भर देणार आहेत.