Surprise Me!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी एकत्र, वंचित देखील आले सोबत, अंबादास दानवेंची माहिती

2026-01-21 1 Dailymotion

राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon