पुणे ग्रँड टूर स्पर्धेत ल्युक मुडग्वेचं वर्चस्व कायम; यलो जर्सीवरील पकड केली मजबूत
2026-01-22 4 Dailymotion
'बजाज पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत 'मराठा हेरिटेज सर्किट' या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या 'ली निंग स्टार' संघाच्या सायकलपटूनं सलग दुसरा विजय मिळवला.