Surprise Me!

माघी गणेश जयंती 2026 : देवाच्या भेटीला येणार देवाभाऊ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या महेश्वर घाट प्रतिकृतीत बाप्पा विराजमान

2026-01-22 2 Dailymotion

ठाण्यात माघी गणेश जयंतीचा जल्लोष सुरू आहे. ठाण्यातील वंदे मातरम् संघानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या महेश्वर घाटाची प्रतिकृती उभारली. या गणेशोत्सवास देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

Buy Now on CodeCanyon