नागपुरात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद आरक्षित झालं आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.