Surprise Me!

मुंबई महापौर पदाचा निर्णय दिल्लीतच होणार, शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का? सतेज पाटलांचा टोला

2026-01-22 14 Dailymotion

गुरुवारी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालं. यानंतर माध्यमांशी कोल्हापुरात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली.

Buy Now on CodeCanyon