Surprise Me!

कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदी वकील की अभियंता? शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' दोन नावांची चर्चा

2026-01-22 93 Dailymotion

कल्याण-डोंबिवली महापालिकेत 50 संख्याबळ असलेल्या भाजपाकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक नसल्याने भाजपा महापौरपदाच्या शर्यतीमधून बाद झालाय.

Buy Now on CodeCanyon