Surprise Me!

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून होणार महापौर; 'आमच्याकडं सर्वच पात्र,' मंत्री अतुल सावे यांचं प्रतिपादन

2026-01-22 0 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये भाजपानं जवळपास एकहाती सत्ता मिळवली आहे. तिथं महापौर पदासाठी भाजपाकडं अनेक उमेदवार आहेत.

Buy Now on CodeCanyon