कॉपी प्रकार आढळलेले दहावी-बारावीचे १०७ परीक्षा केंद्र रद्द; यंदा कॉपीमुक्त अभियान कसे राबविले जाणार?
2026-01-22 3 Dailymotion
दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं महत्त्वाची पावले उचलली आहेत. जाणून घ्या, सविस्तर.