Surprise Me!

महाड राडा प्रकरणात ट्विस्ट; विकास गोगावलेंच्या आत्मसमर्पणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही अटक करण्याचे न्यायालयाचे पोलिसांना आदेश

2026-01-23 21 Dailymotion

महाड राडा प्रकरणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक होणार का? की पोलिसांकडून पुन्हा टाळाटाळ केली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Buy Now on CodeCanyon