Surprise Me!

बदलापूर पुन्हा हादरलं : नराधम चालकाचा 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार

2026-01-23 1 Dailymotion

बदलापूर इथल्या इंग्रजी शाळेतील चार वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या व्हॅन चालकानं लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नराधमाला बेड्या ठोकल्या.

Buy Now on CodeCanyon