Surprise Me!

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षी मुंबईवर खऱ्या शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे - भास्कर जाधव

2026-01-23 2 Dailymotion

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे.

Buy Now on CodeCanyon