बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : नराधमाला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; स्कूल व्हॅन मालकाला 24 हजारांचा दंड!
2026-01-23 32 Dailymotion
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.