2022 नंतर महाराष्ट्रानं जे पाहिलं ते बाळासाहेबांसाठी वेदनादायी, किशोरी पेडणेकर भावुक
2026-01-23 0 Dailymotion
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शुक्रवारी जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त विविध मान्यवरांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. यावेळी प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या.