बाळासाहेब ठाकरे जयंती 2026 : 'बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत . . .'; शिवसेनाप्रमुखांच्या आठवणीत शिवसैनिक भावुक
2026-01-23 18 Dailymotion
मराठी माणसाचं मन चेतवणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त जुन्या शिवसैनिकांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.