मुंबईत ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याची चर्चा आहे. यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.