Surprise Me!

दुचाकीनं पाठलाग करत आले अन् गावठी कट्ट्यातून तरुणाच्या डोक्यात घातल्या गोळ्या : जालना हादरला

2026-01-24 3 Dailymotion

अज्ञात आरोपींनी केलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. या मारेकऱ्यांनी तरुणाच्या डोक्यात चार राऊंड फायर केले, त्यामुळे हा तरुण जागीच कोसळला.

Buy Now on CodeCanyon