हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी; पर्यटक घेत आहेत हिमवर्षावाचा आनंद, मात्र अनेक रस्त्यांवर वाहतूक ठप्प
2026-01-24 0 Dailymotion
हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी सुरू झाली आहे. शिमला, कुल्लू-मनाली आणि लाहौल-स्पितीसह अनेक भागात सकाळपासूनच हिमवृष्टी होत आहे. पर्यटक सुखावले आहेत.