भाजपाला रोखण्याकरता खटाटोप; बार्शीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदे-ठाकरे शिवसेना एकत्र
2026-01-24 2 Dailymotion
बार्शीत भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादीचा या दोन्ही शिवसेनेच्या युतीला पाठिंबा मिळाला आहे. आमदार दिलीप सोपल यांनी माहिती दिली.