Surprise Me!

एआय शेती ते इको टुरिझम: अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन विकास आराखडा जाहीर

2026-01-25 3 Dailymotion

अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon