लोकल ट्रेनच्या गर्दीत काही झालं तर सहप्रवाशावर गुन्हा दाखल करणार का?, आरोपीनं कोर्टात फेटाळले आरोप
2026-01-25 7 Dailymotion
प्राध्यापकाची मालाड रेल्वे स्थानकावर हत्या केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.