Surprise Me!

'पालकमंत्री कोण? यानं फरक पडत नाही!', मुरलीधर मोहोळांचा अजित पवारांना टोला

2026-01-25 1 Dailymotion

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करण्यात राजकीय पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर टीका केली.

Buy Now on CodeCanyon