साताऱ्यात एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर डीआरआयच्या पथकानं धाड टाकून हजारो कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले आहेत.