जळगावमधील एका सभेत बोलताना शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे.