हिंद दी-चादर : गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची मिळते प्रेरणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2026-01-26 0 Dailymotion
गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा मिळते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नांदेड इथं बोलत होते.