कोणी एकत्र आले तरी फरक पडत नाही; महायुतीचाच झेंडा फडकणार; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
2026-01-26 5 Dailymotion
कोणी एकत्र आले तरी फरक पडत नाही; महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगत ठाकरे–पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि ड्रग्स प्रकरणावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घणाघाती टीका केलीय.