Surprise Me!

कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या हस्ते ध्वजवंदन; म्हणाले, "आज प्रत्येक क्षेत्रात भारत जगात अव्वल"

2026-01-26 8 Dailymotion

77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात जनतेला संबोधित करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.

Buy Now on CodeCanyon