पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचारी संपावर, कोल्हापुरात 450 कोटींची उलाढाल ठप्प
2026-01-27 140 Dailymotion
संपूर्ण देशभरात सार्वजनिक बँकांमधील कर्मचाऱ्यांनी आज पुकारलेल्या संपात कोल्हापूरमधील बँक कर्मचारीदेखील सहभागी झाले. त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? जाणून घ्या.