चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेची किल्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असल्याने भाजपा आणि काँग्रेस उबाठाची मनधरणी करीत आहे.