Surprise Me!

धनगर समाज आक्रमक, खंडोबाची शपथ घेत भाजपाला मतदान न करण्याचा केला निर्णय

2026-01-27 1 Dailymotion

पुण्यात आरक्षणावरुन धनगर समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. खंडोबाची शपथ घेत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी केलाय. खोट्या आश्वासनांना कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतलाय.

Buy Now on CodeCanyon