दीप्ती मगर चौधरी आत्महत्येप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पती, दीर आणि सासू-सासरे चौघांवर गुन्हा दाखल केला असून, सासू सुनीता आणि पती रोहनला अटक करण्यात आलीय.