Surprise Me!

एकापेक्षा जास्त बँक खाती असणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे, तोटे

2026-01-27 0 Dailymotion

<br />आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे किमान एक बँक खाते असते, तर अनेकांकडे दोन किंवा त्याहून अधिक खाती असतात. कधी पगारासाठी, कधी ऑफर्ससाठी तर कधी गरज म्हणून आपण नवी खाती उघडतो. मात्र, अनेक बँक खाती असणे खरंच फायदेशीर आहे की आर्थिक डोकेदुखी वाढवणारे? याचा सविस्तर आढावा घेणे महत्त्वाचे आहे.

Buy Now on CodeCanyon