अपयशातून यश मिळवायचं कसं? संकटांचा सामना करायचा कसा? जाणून घ्या
2026-01-27 1 Dailymotion
आयुष्य जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यावेळी आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. अपयश आले तरी त्यातून यश मिळवावे लागते. जाणून घ्या चाणक्य काय सांगतात.. त्यातून संकटांवर सहज कशी मात करता येईल... झटपट यश कसं मिळवता येईल.