इडली कडक होते... डोसा कुरकुरीत होत नाही... हॉटेल्सवाले काय करत असतील?
2026-01-27 1 Dailymotion
इडली कडक होते. डोसाही नीट जमत नाही. पीठ आंबवण्यासाठी तुम्ही रासायनिक पदार्थांचा वापर तर करत नाही ना? चांगले बॅटर नैसर्गिकपणे कसे बनवावे ते जाणून घ्या. अगदी सोपी ट्रिक.