अजित पवार विमान अपघात : अंगाचा उडाला थरकाप, कसा झाला विमानाचा अपघात; पाहा काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी
2026-01-28 24 Dailymotion
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची प्रत्यक्षदर्शी असलेल्या महिलेनं अंगाचा थरकाप उडवणारी माहिती ईटीव्ही भारतला दिली आहे.