अजित पवार यांच्या निधनानं बहुजनांसाठी झटणारा नेता महाराष्ट्राने गमावला, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांची श्रद्धांजली
2026-01-28 10 Dailymotion
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली.