Surprise Me!

अजित पवारांच्या विमान अपघाताचं कारण काय? मंत्री के. राममोहन नायडू यांच्यासह मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्त्वाची माहिती

2026-01-28 4 Dailymotion

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी अपघाताबाबत ईटीव्ही भारतला महत्त्वाची माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon