अजित पवार विमान अपघात; 'ही' असू शकतात दुर्घटनेची कारणं, लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगेंनी दिली माहिती
2026-01-28 10 Dailymotion
अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. त्या दुर्घटनेमागं नेमकी कोणती कारणं असू शकतात? याबद्दल लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी माहिती दिली.