अजित पवार विमान अपघात अपडेट : जिथं झाला जन्म, जिथं पहाटेच करायचे पाहणी, त्या मातीत अजित पवारांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2026-01-29 6 Dailymotion
महाराष्ट्राच्या लाडक्या दादांचा विमान अपघातात करुण अंत झाल्यानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.