महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अखेर निरोप : कर्मभूमीत अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, आक्रोशानं हादरलं अवकाश
2026-01-29 7 Dailymotion
महाराष्ट्राच्या लाडक्या दादांचा विमान अपघातात करुण अंत झाल्यानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.